Jio Recharge: 126 GB डेटा अन् 84 दिवसांची वैधता, हा आहे Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज

Sakshi Sunil Jadhav

रिलायन्स Jio

रिलायन्स जिओ नेहमीच त्यांच्या ग्राहकांना परवणारे आणि महत्वाचे प्लान्स सादर करत असतं.

budget recharge plan | google

Jioचा रिचार्ज

Jioचा हा एक सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. ज्यामध्ये एकूण ८४ दिवसांची वैधता दिली जाते.

Jio prepaid recharge

३ महिन्यांचा प्लान

तुम्हाला जर सलग ३ महिन्यांचा रिचार्ज कमी पैशात हवा असेल तर हा सगळ्यात बेस्ट प्लान आहे.

cheapest Jio recharge

रिचार्जची किंमत

जिओच्या रिचार्जची किंमत ही ७९९ रुपये आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहेत.

Jio 3 month plan

कॉलिंग सुविधा

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा दिली जाणार आहे.

Jio long validity recharge

दिवसाचा डेटा प्लान

जिओच्या ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला १.५ जीबी डेटा मिळतो, म्हणजेच एकूण १२६ जीबी ८४ दिवस वापरता येतो.

Jio long validity recharge

एसएमएस सुविधा

Jioच्या ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज १०० एसएमएस मिळतात, जे ८४ दिवसांपर्यंत तुम्ही वापरू शकता.

Jio long validity recharge

विशेष सुविधा

Jioच्या रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा ॲक्सेस तुम्हाला मोफत दिला जातो. तसेच १८ महिन्यांसाठी मोफत गूगल जेमिनीचाही वापर करता येतो.

Jio long validity recharge

NEXT: पुण्याजवळील Hidden मिनी गोव्यासारखं ठिकाण कधी पाहिलंय का? या विकेंडला नक्की करा प्लान

Hidden Pune Tourism: | google
येथे क्लिक करा