Jio Recharge Plan: कमी खर्चात जास्त सुविधा! जिओचा 70 दिवसांचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, वाचा फायदे

Dhanshri Shintre

व्हॅलिडीटी रिचार्ज प्लॅन

जिओचे लांब व्हॅलिडीटी रिचार्ज प्लॅन शोधत आहात का? कमी खर्चात जास्त दिवस सेवा देणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

रिचार्ज प्लॅनची माहिती

आता आम्ही तुम्हाला जिओच्या अशा खास रिचार्ज प्लॅनची माहिती देणार आहोत, ज्यात दीर्घकालीन फायदे मिळतात.

खास रिचार्ज प्लॅन

जिओचा हा खास रिचार्ज प्लॅन ग्राहकांना केवळ ७१९ रुपयांत उपलब्ध असून, त्यात आकर्षक सुविधा आणि फायदे दिले जातात.

2GB इंटरनेट डेटा

या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळतो तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हाय-स्पीड डेटा

या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना एकूण १४० जीबी हाय-स्पीड डेटा दिला जातो, ज्यामुळे इंटरनेट वापर अधिक सोयीस्कर आणि फायदेशीर ठरतो.

एसएमएस मोफत

या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100 एसएमएस मोफत पाठवण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणखी सुलभ होते.

JioHotstar

या प्लॅनसोबत युजर्सना ९० दिवसांसाठी JioHotstar मोबाईल आणि टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते, ज्यामुळे मनोरंजनाची मजा दुप्पट होते.

5G डेटा

या रिचार्ज प्लॅनअंतर्गत ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा वापरण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव आणखी उत्कृष्ट ठरतो.

NEXT: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

येथे क्लिक करा