Jio Recharge: jio च्या ₹459 रिचार्जमध्ये मिळणार 61GB डेटा, वाचा संपूर्ण माहिती

Sakshi Sunil Jadhav

jioचे रिचार्ज प्लान

jio पोर्टल नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी नवीन आणि सोयीस्कर प्लान देत असतं.

jio 459 plan details

Jio रिचार्ज

पुढील jioच्या नव्या रिचार्जची सगळ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. कारण यामध्ये अनेक भन्नाट सुविधा मिळणार आहेत.

jio 459 plan details

बेस्ट प्लान

तुम्हाला जर डेटा, गेमिंग आणि मनोरजंन यासगळ्याचा आनंद एकाच रिचार्जमध्ये घ्यायचा असेल तर हा प्लान बेस्ट आहे.

jio 459 plan details

प्लानची वैधता

Jioच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला एकूण २८ दिवसांची वैधता मिळणार आहे.

jio 459 plan details

रिचार्जची सुविधा

Jioच्या ४५९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला २जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो.

jio 459 plan details

स्पेशल डेटा

तुम्हाला यामध्ये एकूण महिन्याला ५६ जीबी डेटा मिळतो. तसेच ५ जीबी डेटा अॅडिशनल स्वरुपात मिळतो.

jio 459 plan details

सगळ्यात जास्त फायदा

तुम्ही यामध्ये एकूण ६१ जीबी डेटा मिळतो. हा रिचार्ज प्लान जे लोक जास्त युट्यूबता वापर, ऑनलाइन गेम खेळतात किंवा सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.

jio 459 plan details

कॉलिंगच्या सुविधा

तुम्हाला यामध्ये वॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच १०० एसएमएसची सुविधा मिळेल.

jio 459 plan details

NEXT: कांदा कापताना डोळ्यांत पाणी येतं? वापरा १ जबरदस्त ट्रिक

Kitchen Hacks | google
येथे क्लिक करा