Kitchen Hacks: कांदा कापताना डोळ्यांत पाणी येतं? वापरा १ जबरदस्त ट्रिक

Sakshi Sunil Jadhav

कांद्याचा वापर

कांदा आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो. कांद्याने जेवणाला मस्त चव येते.

onion cutting tips

कांद्याची चव

मुळात कांद्याशिवाय कोणतीच फोडणी पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. मोठ्या चमचमीत पदार्थांमध्येही कांद्याचा समावेश केला जातो.

how to cut onion without tears

कांद्यामधील गुणधर्म

कांद्यामध्ये अॅंटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर यांसारखे घटक असतात.

onion no tears trick

महत्वाची समस्या

बऱ्याचदा तुम्हाला जेव्हा रोज स्वयंपाकासाठी कांदा कापावा लागतो. तेव्हा तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं किंवा डोळ्यांमध्ये खूप जळजळ होते.

kitchen hacks onion

घरगुती टिप्स

पुढील सोप्या टिप्सचा वापर तुम्ही केलात तर तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येणार नाही.

onion eye irritation solution

पहिली ट्रिक

कांदा सोलून घेतल्यानंतर तो तसाच फ्रिजमध्ये १५ ते २० मिनिटं ठेवा. याने तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही.

onion eye irritation solution

धारदार सुरीचा वापर

बोथट किंवा धार नसलेल्या सुरीने कांदा कापल्यास त्यातले सेल्स तुटतात. मग त्यातला वायू बाहेर निघतो.

onion eye irritation solution

पाण्याचा वापर करा

कांद्याचे दोन भाग करुन पाण्यात ठेवा. मग चिरुन घ्या. याने कांदे सुद्धा होत नाहीत.

onion eye irritation solution

ब्रेडचा वापर

अनेक शेफच्या व्हायरल झालेल्या सल्ल्यानुसार तुम्ही कांदा चिरताना तोंडात ब्रेडचा तुकटा ठेवा.

onion eye irritation solution

NEXT: कर्नाटक स्पेशल थट्टे इडली, तोंडात टाकताच विरघळेल; वापरा ही १ ट्रीक

karnataka thatte idli | google
येथे क्लिक करा