Jio ₹445 and ₹449 Plan: डेटा, कॉलिंग अन् बरेच काही, जिओचा कोणता प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी जास्त फायदेशीर

Dhanshri Shintre

जिओच्या प्रीपेड प्लॅन्स

रिलायन्स जिओच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये ४४५ आणि ४४९ रुपयांचा प्लॅन कोणता जास्त डेटा आणि वैधता देतो, ते पाहूया.

फायदे

या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभ मिळतो.

४४५ रुपयांचा प्लॅन

४४५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना Zee5, Sony Liv अॅप्सचा मोफत अॅक्सेस आणि ५०GB क्लाउड स्टोरेजची सुविधा मिळते.

४४९ रुपयांचा प्लॅन

४४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात.

जिओ हॉटस्टार अॅक्सेस

या प्लॅनची वैधता २८ दिवस असून, ग्राहकांना तीन महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार अॅक्सेससह अतिरिक्त फायदे मिळतात.

अतिरिक्त डेटा

४ रुपये जास्त देऊन २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी अतिरिक्त डेटा मिळेल, ओटीटी फायदे हवे असतील तर ४४५ रुपयांचा प्लॅन निवडा.

NEXT: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?


येथे क्लिक करा