Jio ₹189 vs Jio ₹198: जिओ १८९ आणि १९८ प्लॅनमधून सर्वोत्तम कोणता? जाणून घ्या

Dhanshri Shintre

महत्त्वाचा फरक

जिओ ग्राहकांसाठी खास! जाणून घ्या १८९ रुपये आणि १९८ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमधील महत्त्वाचा फरक आणि फायदे.

Reliance Jio Offer | Pinterest

१८९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओचा १८९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना एकूण २ जीबी डेटा देतो, इंटरनेट वापरासाठी हा फायदेशीर पर्याय.

Reliance Jio Offer | Pinterest

फायदे

जिओचा १८९ रुपयांचा प्लॅन यूजर्सना २ जीबी डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि ३०० एसएमएसची आकर्षक सुविधा देतो.

Reliance Jio Offer | Pinterest

वैधता

जिओचा १८९ रुपयांचा स्वस्त प्लॅन २८ दिवस वैधता देतो, सोबत जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा मोफत लाभ.

Reliance Jio Offer | Pinterest

जिओचा १९८ रुपयांचा प्लॅन

जिओचा १९८ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन यूजर्सना दररोज २ जीबी डेटा देतो, त्यामुळे इंटरनेटसाठी उत्तम पर्याय ठरतो.

Reliance Jio Offer | Pinterest

फायदे

जिओचा १९८ रुपयांचा प्लॅन ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसोबत दररोज १०० एसएमएसची सुविधा देतो, संवादासाठी उपयुक्त ठरतो.

Reliance Jio Offer | Pinterest

वैधता

या जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना १४ दिवस वैधता मिळते, तसेच जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा मोफत अॅक्सेस दिला जातो.

Reliance Jio Offer | Pinterest

कोणता प्लॅन मस्त?

जिओचा १८९ रुपयांचा प्लॅन २८ दिवस वैध, तर १९८ रुपयांचा प्लॅन अधिक डेटा देतो; निवड ग्राहकांवर अवलंबून आहे.

Reliance Jio Offer | Pinterest

NEXT: स्वस्तात मस्त! जिओचा १८९ रुपयांचा धमाकेदार प्रीपेड प्लॅन; डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...

Reliance Jio Offer | Pinterest
येथे क्लिक करा