Dhanshri Shintre
जिओने ग्राहकांसाठी २८ दिवसांच्या वैधतेसह किफायतशीर रिचार्ज प्लॅन सादर केला असून यात स्वस्त इंटरनेट सुविधा मिळेल.
रिलायन्स जिओने २०० रुपयांखालील किफायतशीर प्लॅन आणला असून यात डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.
जिओच्या १८९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २ जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो, ज्यामुळे इंटरनेटचा वापर सोपा होतो.
या प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटासह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 300 एसएमएसची सुविधा ग्राहकांना दिली जाते.
जिओचा फक्त १८९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना २८ दिवसांची वैधता देतो, ज्यात कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सुविधा मिळते.
या प्लॅनमध्ये दिलेला हाय-स्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग घटून ६४ केबीपीएसवर मर्यादित केला जाईल.
एअरटेलचा १८९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना २१ दिवसांसाठी १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएसची सुविधा देतो.