Saam Tv
तुम्हाला माहीतच असेल जिओ वापरकर्त्यांचा महिन्याचा रिचार्ज प्लान वाढला आहे.
तुम्ही जेव्हा रिचार्ज करता तेव्हा तुम्हाला अनेक प्लान दिसत असतात.
पुढे आम्ही तुम्हाला सगळ्यात स्वस्त जिओ रिचार्जच्या प्लानची ऑफर देणार आहोत.
जिओ कंपनी सतत काही स्पेशल रिचार्ज प्लान ऑफर करत असते. त्याबद्दल आपण पुढील माहितीत जाणून घेऊ.
जिओच्या १०० रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला डेटा मिळतो.
९० दिवसांचा हा कालावधी असतो. त्यात 5G हाय स्पीड डेटा तुम्हाला मिळतो.
त्यासोबत तुम्हाला JioHotstar चा एक्सेस मिळेल.
तुम्ही जिओ हॉटस्टारचे हे सबस्क्रिप्शन मोबाईल आणि टीवी या दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरू शकता.