Saam Tv
भारतात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. तसेच प्रत्येकाची धार्मिक स्थळं सुद्धा वेगवेगळी आहेत.
प्रत्येक धार्मिक स्थळांना अनेक वर्षांचा इतिहास आहे.
पुढे आपण भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धार्मिक स्थळांविषयी जाणून घेणार आहोत.
भगवान राम यांचा इतिहास लाभलेले हे सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ मानलं जातं.
भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा इतिहास लाभलेले हे एक पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते.
ओडीसातील तटवर्ती शहरातील पुरी या भागात जगन्नाथ मंदीर हिंदू धर्मात प्रचंड महत्वाचे मानले जात होते.
आंध्रप्रदेशचे तिरुपती मंदीर तेथील वास्तूकला आणि शिल्पकलेसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.
१२ ज्योतिर्लिंगापैंकी एक माता पार्वतींचा इतिहास लाभलेले हे सुंदर भव्य मंदीर आहे.