Jhumka Design: कुर्ता, साडी किंवा ड्रेस; प्रत्येक लूक खुलवतील हे ७ ट्रेंडी झुमका डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर झुमके

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर झुमके कुर्ती, साडी आणि इंडो-वेस्टर्न ड्रेससोबत उत्तम दिसतात. कॉलेज, ऑफिस किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी हा परफेक्ट पर्याय आहे.

traditional jhumka

कुंदन झुमके

लग्नसमारंभ, सण किंवा पारंपरिक कार्यक्रमासाठी कुंदन झुमके नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. हे झुमके रॉयल आणि एलिगंट लूक देतात.

Golden Jhumka | GOOGLE

पर्ल (मोत्यांचे) झुमके

मोत्यांनी सजवलेले झुमके साधेपणातही उठावदार दिसतात. सिल्क साडी, अनारकली किंवा गाऊनसोबत हे झुमके सुंदर लूक देतात.

haathi oxidised jhumka

मीनाकारी झुमके

रंगीबेरंगी मीनाकारी डिझाइन असलेले झुमके पारंपरिक पोशाखाला अधिक आकर्षक बनवतात. उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

Jhumka Designs | Google

चांदबाली झुमके

मोठ्या आकाराचे चांदबाली झुमके चेहऱ्याचे सौंदर्य खुलवतात. लेहेंगा, शरारा किंवा डिझायनर साडीसोबत हे झुमके खास उठून दिसतात.

saree jewellery trend

टेंपल ज्वेलरी झुमके

दक्षिण भारतीय शैलीतील टेंपल ज्वेलरी झुमके पारंपरिक साड्यांसोबत अत्यंत देखणे दिसतात. सण-समारंभात हा लूक अधिक आकर्षक वाटतो.

Jhumka Designs | Google

मिनिमल गोल्ड झुमके

हलके आणि साधे गोल्ड झुमके रोजच्या वापरासाठी तसेच ऑफिस लूकसाठी योग्य आहेत. हे झुमके प्रत्येक वयोगटातील महिलांना सहज शोभून दिसतात.

oxidised jhumka | google

Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट रस मलाई; वाचा रेसिपी

Rasmalai Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा