Rinku Rajguru: सैराट मधल्या आर्चीचा स्वॅग

Manasvi Choudhary

अभिनेत्री रिंकू राजगुरू

मराठी चित्रपटसृष्टीतील 'अर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू

Rinku Rajguru Photoshoot | Instagram

या चित्रपटातून केलय पदार्पण

'सैराट' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी रिंकू आज आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात राज्य गाजवत आहे.

Rinku Rajguru Look | Instagram

चाहत्यांची उत्सुकता

रिंकूची लाइफस्टाइल, तिची पर्सनल लाइफ याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.

Rinku Rajguru | Instagram

फोटो व व्हिडीओ करते शेअर

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून रिंकू तिच्या चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.Instagram

Rinku Rajguru | Instagram

नवीन फोटो

नुकतेच रिंकूने काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Rinku Rajguru | Instagram

फोटोशूट

रिंकूने हटके अंदाजात कारमध्ये फोटोशूट केलं आहे

Rinku Rajguru | Instagram

या चित्रपटात दिसली रिंकू

अलीकडेच रिंकू राजगुरू 'झिम्मा २' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Veena Jagtap: बिग बॉस फेम अभिनेत्री विणा जगतापचा मराठमोळा साज लाखमोलाचा

Veena Jagtap | Instagram
येथे क्लिक करा...