उत्तराखंडला गेलेल्या Sayali Sanjeev ची ही अनोखी फॅशन तुम्हाला कशी वाटली?

Shraddha Thik

अभिनेत्री सायली संजीव

मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

अभिनय आणि भूमिका

सायलीचं अभिनय आणि तिच्या भूमिका कायमच प्रेक्षकांना भावल्या आहेत.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर सायली चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी विविध फोटो शेअर करत असते.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

सायली उत्तराखंडला

सध्या सायली उत्तराखंडला फिरायला गेली असून तिने झेंडूच्या फुलांचा टिआरा डोक्यावर परिधान केला आहे.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

मराठमोळं सौंदर्य

टिआरा घालूनही सायलीच सौंदर्य हे मराठमोळ्या अंदाजात बहरल आहे.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

फोटो पाहून चाहते घायाळ

या फोटोतील सायलीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

आगामी सिनेमामुळे चर्चेत

‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्री सायली संजीव लवकरच बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

Next : Almond Benefits | वयानुसार खा बदाम, मिळतील आश्चर्यकारक फायदे!

येथे क्लिक करा...