Rinku Rajguru म्हणतेय, सासू पाहिजेल तर अशी...

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू 'झिम्मा 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Rinku Rajguru | Instagram

तानीयाची भूमिका

चित्रपटात रिंकूने तानीयाची भूमिका साकारली आहे.

Rinku Rajguru | Instagram

हे पात्र साकारले

चित्रपटात रिंकून तानियाच्या भूमिकेत सुनेचं पात्र साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Rinku Rajguru | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

सोशल मीडियावर रिंकू विविध पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.

Rinku Rajguru | Instagram

इंन्स्टाग्राम पोस्ट

रिंकूने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर निर्मिती सावंत सोबतचा तिचा फोटो पोस्ट केला आहे.

Rinku Rajguru | Instagram

कॅप्शनने वेधले लक्ष

रिंकूनं माझ माझं लग्न झालेल नाही पण,सासू पाहिजेल तर अशी असे कॅप्शन पोस्टला दिलं आहे.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Gautami Patil Age: 'लाखो दिलों की धडकन' गौतमी पाटीलचं खरं वय किती?

Gautami Patil | Instagram