Siddharth Chandekar | परदेशी वारी करण्यासाठी सिद्धार्थ-मितालीला कुठून मिळतात पैसे?

Shraddha Thik

सेलिब्रिटी जोडी

मराठी सिनेसृष्टीतली नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रिटी जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर.

Siddharth Chandekar | Instagram @sidchandekar

करिअर

दोघंही त्यांच्या करिअरच्या खास टप्प्यावर आहेत. मिताली मोजक्याच मालिका किंवा सिनेमांमध्ये झळकत असली तरी, सोशल मीडियावर ती चर्चेत असते.

Siddharth Chandekar | Instagram @sidchandekar

झिम्मा 2

सिद्धार्थचा 'झिम्मा 2' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

Siddharth Chandekar | Instagram @sidchandekar

भटकंतीचे फोटो

काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थ आणि मितालीच्या परदेशवाऱ्या चर्चेत आल्या होत्या. स्पेन, पॅरीसनंतर दुबई ..या देशांमध्ये भटकंतीचे फोटो सिद्धार्थ मितालीनं शेअर केले होते.

Siddharth Chandekar | Instagram @sidchandekar

मितालीला ट्रोल केलं

काही शूटच्या निमित्तानं मिताली बाली, थायलंडला जाऊन आली...त्यामुळं अनेकांनी मितालीला ट्रोल केलं होतं. तसच आता सिद्धार्थला ट्रोल केल जात आहे.

Siddharth Chandekar | Instagram @sidchandekar

सिद्धार्थच ट्रोलर्सना सडेतोड उत्तर,

सिद्धार्थच ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, आम्ही दोघेही आपापल्या कामातनं आलेले काही पैसे एका वेगळ्या बँक अकाऊंटमध्ये टाकतो. त्याचं कार्ड किंवा चेक बुकही नाहीये.

Siddharth Chandekar | Instagram @sidchandekar

ट्रीपसाठी पैसे

जो पर्यंत सिद्धार्थ पुण्याला बँकेत जाऊन पैसे काढत नाही, तोपर्यंत ते निघाणार नाही.असे ते ट्रीपसाठी पैसे साठवत असतो, असे सिद्धार्थ म्हणाला.

Siddharth Chandekar | Instagram @sidchandekar

जो पर्यंत सिद्धार्थ पुण्याला बॅंकेत जाऊन पैसे काढत नाही, तोपर्यंत ते निघाणार नाही.असे ते ट्रीपसाठी पैसे साठवत असतो, असे सिद्धार्थ म्हणाला.

Next : 'Temptation Island India'मध्ये दिसली करण-तेजस्वीची केमिस्ट्री | Tejasswi Prakash

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash
येथे क्लिक करा...