'Temptation Island India'मध्ये दिसली करण-तेजस्वीची केमिस्ट्री | Tejasswi Prakash

Shraddha Thik

Bigg Boss Season 15

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे दोघेही Bigg Boss Season 15 मध्ये एकत्र होते.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

'टेम्पटेशन आयलंड इंडिया'

अलीकडेच करण कुंद्रा 'टेम्पटेशन आयलंड इंडिया' या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक आहे त्यांमुळे तो चर्चेतही आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

करणची गर्लफ्रेंड

'टेम्पटेशन आयलंड इंडिया'च्या 35व्या एपिसोडमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणजेच तेजस्वीला बोलवण्यात आले होते.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

रोमँटिक सीन

जिओ सिनेमावरील या व्हायरल शोमधील करण आणि तेजस्वीचा रोमँटिक सीन पाहायला मिळाला.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

केमिस्ट्री

करण आणि तेजस्वीची ही केमिस्ट्री सध्या व्हायरल होताना दिसतेय.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

सोशल मीडिया

हा सीन सोशल मीडियावर व्हायरल होताच यूजर्सनेही कट करण्याची मागणी केली.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

कपल ट्रोल

या किसिंग सीनमुळे हे कपल ट्रोल होत आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

Next : Dream Wedding साठी कोकणातील समुद्रकिनारे ठरतील परफेक्ट Destination

येथे क्लिक करा...