Shivani Surve: शिवानीची एकच स्माईल अन् चाहत्यांच्या काळजावर घाव, पाहा Photo

Chetan Bodke

‘झिम्मा २’

सध्या शिवानी सुर्वे ‘झिम्मा २’ चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे.

Shivani Surve Photos | Instagram/ @Shivani Surve

प्रमोशनमध्ये व्यग्र

सध्या चित्रपटातील सर्वच सेलिब्रिटी महाराष्ट्रामध्ये प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

Shivani Surve Photos | Instagram/ @Shivani Surve

अभिनेत्री शिवानी सुर्वे

टेलिव्हिजन अभिनेत्री शिवानी सुर्वे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shivani Surve Photos | Instagram/ @Shivani Surve

अभिनयामुळे चर्चेत

शिवानी अनेक चित्रपटांमधून आणि मालिकेतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असते.

Shivani Surve Photos | Instagram/ @Shivani Surve

शिवानीचे नव्या अंदाजातील फोटो

ऑसोशल मीडियावर शिवानी वेगवेगळ्या अंदाजातले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Shivani Surve Photos | Instagram/ @Shivani Surve

शुटिंग

शिवानीने चाहत्यांसोबत शुटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत.

Shivani Surve Photos | Instagram/ @Shivani Surve

सिंपल लूक

तिच्या सिंपल लूकची सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.

Shivani Surve Photos | Instagram/ @Shivani Surve

नव्या फोटोंची चर्चा

शिवानी कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Shivani Surve Photos | Instagram/ @Shivani Surve

बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ने बॉक्स ऑफिसवर एका आठवड्यामध्ये, ७. ७१ कोटींची कमाई केली आहे.

Shivani Surve Photos | Instagram/ @Shivani Surve

NEWS: टीआरपीच्या शर्यतीत इशा केसकरची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ठरली अव्वल, ‘ठरलं तर मग’ आहे ‘या’ क्रमांकावर

Marathi Serial TRP | Saam Tv
येथे क्लिक करा...