Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात मसाल्यामध्ये जिऱ्याचा वापर केला जातो.
आरोग्यासाठी जिरे खाण्याचे गुणकारी फायदे आहेत.
शरीरातील रक्तदाब, पचन, मधुमेह यासारख्या समस्या असल्यास जिरे खावे.
सकाळी रिकाम्या पोटी पाण्यामध्ये मिसळून जिरे खावे.
एक ग्लास जिरे पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो.
शरारीत टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी सकाळी जिरे पाणी प्या.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जिऱ्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.