Manasvi Choudhary
बिग बॉस मराठीतू घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी.
निक्कीने तिच्या अभिनयाच्या जोरावर चांगलीच छाप पाडली आहे.
या शोमधील निक्की आणि अरबाजची जोडी चांगलीच गाजली.
सोशल मीडियावर या दोघांच्या नात्यांची चर्चा सुरू झाली.
अद्यापही अनेक ठिकाणी हे दोघे एकत्र स्पॉट होतात. यामुळे दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात आहे.
अरबाज आणि निक्कीने सोशल मीडियावर त्यांचे रोमॅटिंक फोटो पोस्ट केले आहेत.
निक्की तांबोळी हटके अभिनयासह सौंदर्याने लक्ष वेधून घेते.