Manasvi Choudhary
प्रसिद्ध कथाकार जया किशोरी अनेक तरूणांसाठी प्रेरणास्थान आहेत.
जया किशोरीने खरे प्रेम काय असतं याबद्दल सांगितले आहे.
प्रेम करण्यासाठी कोणतेही कारण लागत नाही.
प्रेम हे कोणत्याही स्वार्थासाठी नसावे.
एखाद्या व्यक्तीवर तुमचे प्रेम आहे म्हणून त्याचेही तुमच्यावर असावे असे काही नाहीये.
Yandex
प्रेम एकदा संपलं की ते परत होणं कठीण असतं.
Jaya Kishori Thoughts For Love
जया किशोरी यांच्यामते तुमच्या मनात एखाद्याने जागा निर्माण करण्याऐवजी त्यांच्या मनात आपलं एक विशेष स्थान असणं महत्वाचं आहे.