Jasmine Oil Benefits For Skin And Hair: थंडीत चेहरा अन् केसांना लावा चमेली तेल, ४-५ दिवसात दिसेल मोठा फरक

Manasvi Choudhary

चमेली तेल

चमेली फूल हे खूप सुंगधी असते. चमेलीच्या फुलाचा आरोग्यदायी फायदा होतो. चमेलीच्या फुलापासून तेल तयार केले जाते. चमेलीच्या तेलाचा उपयोग त्वचा आणि केसांसाठी केला जातो.

Jasmine Oil Benefits

कोंडा होतो दूर

चमेलीच्या तेलामध्ये असलेले अँटी-सेप्टिक गुणधर्म (Anti-septic properties) डोक्यातील कोंडा कमी करण्यास मदत करते.

Hair Dandruff | GOOGLE

केस होतात मजबूत

चमेलीचे तेल केसांना खोलवर पोषण देते ज्यामुळे केस मजबूत होतात आणि त्यांना नैसर्गिक चमक येते.

Hair

कोरडेपणा होतो दूर

चमेली हे तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. यामुळे डोक्यातील त्वचेचा कोरडेपणा आणि खाज कमी होते.

skin Dryness | Yandex

कोरड्या त्वचेपासून संरक्षण

थंडीत त्वचा कोरडी होते यामुळे त्वचेला चमेलीचे तेल लावल्याने त्वचेमध्ये ओलावा राहते त्वचा कोरडी होत नाही.

Jasmine Oil Benefits

त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात

चमेलीमधील अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. हे तेल चेहऱ्याला कोमट करून लावावे.

Jasmine Oil Benefits

त्वचेची जळजळ कमी होते

चमेलीचे तेल त्वचेला लावल्याने त्वचेवरील लालसरपणा आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

Jasmine Oil Benefits

कसे लावावे तेल

चमेलीचे तेल केसांना लावण्यापूर्वी तेल खोबरेल तेल किंवा बदाम तेलांमध्ये मिक्स करून लावावे.

Jasmine Oil Benefits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Next: Peru Benefits: हिवाळ्यात पेरू का खातात, त्याचे फायदे काय?

येथे क्लिक करा..