Jannat Zubair : सिंपल लूकमध्ये किती निरागस दिसतेस तू...

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये जन्नत जुबेरचं नाव आहे.

Jannat Zubair | Instagram

या वर्षी केलं पदार्पण

जन्नत जुबेरने वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे.

Jannat Zubair | Instagram

पहिली मालिका

जन्नतने चांद के पार चलो या मालिकेतून डेब्यू केलं आहे.

Jannat Zubair | Instagram

चित्रपट

यानंतर जन्नतने दिल मिल गए,काशी अब ना रहे तेरे कागज कोरा, फुलवा या चित्रपटांमध्ये दिसली.

Jannat Zubair | Instagram

रिअॅलिटी शो

खतरो के खिलागी या रिअॅलिटी शोमध्ये जन्नत दिसली होती.

Jannat Zubair | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मिडिया जन्नतची तगडी फॅनफॉलोविंग आहे.

Jannat Zubair | Instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

जन्नतने फोटो पोस्ट करताच तिच्या फोटोंवर लाखों लाईक्सचा वर्षाव होतो.

Jannat Zubair | Instagram

NEXT: Customized Hair Clip: मार्केटमध्ये आलाय भन्नाट ट्रेंड, 'नावाची ओळख' मिरवा डोक्यावर

Customized Hair Clip | Social Media