Customized Hair Clip: मार्केटमध्ये आलाय भन्नाट ट्रेंड, 'नावाची ओळख' मिरवा डोक्यावर

Manasvi Choudhary

कस्टमाईज दागिने

कस्टमाईज दागिने घालण्याचा कल सध्या वाढत आहे.

Customized Hair Clip | Social Media

नावाच्या गोष्टी

कार्यक्रम तसेच लग्नसराईमध्ये खास नावाने असलेल्या गोष्टी आकर्षण ठरत आहे.

Customized Hair Clip | Social Media

दागिन्यांवर लिहा नाव

लग्नामध्ये सोन्या- चांदीच्या दागिन्यांवर नाव लिहण्याची नवा ट्रेंड सुरू झाला आहे.

Customized Hair Clip | Social Media

ट्रेंड

यामध्ये कस्टमाईज कानातले, गळ्यातलं आणि अंगठी हे दागिने सध्या ट्रेंडिगमध्ये आहेत.

Customized Hair Clip | Social Media

कस्टमाईज हेअरक्लिप

आता मार्केटमध्ये कस्टमाईज हेअरक्लिप आले आहेत.

Customized Hair Clip | Social Media

लहान मुली ते महिलांसाठी खास

तुमच्या नावाचे विविध हेअर क्लिप्स लहान मुलींपासून ते महिलांना सहज शोभून दिसतील.

Customized Hair Clip | Social Media

NEXT: Fashion Tips: तरूणाईचं आकर्षण बॅगी स्टाईल