Jannat Zubair: जेन झी गर्ल्स जन्नत जुबैरकडून घ्या 'या' ट्रेंडी स्टायलिंग टिप्स

Shruti Vilas Kadam

बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात

जन्नत जुबैरने अभिनयाची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. 2009 साली "दिल मिल गए" या मालिकेतून तिने पहिला अभिनय केला, पण तिला खरी ओळख मिळाली ती "फुलवा" (2011) या मालिकेमुळे.

Jannat Zubair Latest Look

‘तू आशिकी’ मालिकेमुळे मोठी प्रसिद्धी

2017 साली आलेल्या कलर्स टीव्हीवरील "तू आशिकी" या मालिकेतील तिच्या ‘पंक्ती’ या भूमिकेने तिला घराघरात ओळख मिळवून दिली. ही भूमिका तिच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरली.

Jannat Zubair Latest Look

फिल्मी दुनियेतही पदार्पण

तिने "आगाह", "तेजस्विनी", "लव का द एंड" यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. ती वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटांत दिसून आली आहे.

Jannat Zubair Latest Look

सोशल मीडियावर मोठा प्रभाव

जन्नत जुबैर ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपैकी एक आहे. तिच्या Instagram वर ५ कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तिने TikTok वरही खूप लोकप्रियता मिळवली होती.

Jannat Zubair Latest Look

गायन आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये सक्रिय

ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये झळकली आहे जसे की "Ringtone", "Tere Bin Kive", "Zaroori Hai Kya Ishq Mein". काही गाणी स्वतःही गायली आहेत.

Jannat Zubair Latest Look

शिक्षणातही पुढे

जन्नत जुबैरने अभिनयासोबतच शिक्षणातही लक्ष दिले आहे. 2022 मध्ये तिने HSC परीक्षेत 81% गुण मिळवले होते. तिने मुंबईतील कॉलेजमधून शिक्षण घेतले.

Jannat Zubair Latest Look

अनेक पुरस्कारांची मानकरी

तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. फुलवा आणि तू आशिकी यासाठी तिला इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अ‍ॅवॉर्ड्ससह इतर सन्मान मिळाले आहेत.

Jannat Zubair Latest Look

Top 10 Web Series: OTT वर सर्वाधिक पाहिल्या गेल्या टॉप 10 वेब सीरीज

Top 10 Web Series
येथे क्लिक करा