Gangappa Pujari
बाॅलिवूड अभिनेत्री सोनल चौहान ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.
सोनल गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.
बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री सोनल ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.
सोनलने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.
सोनल चौहान कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
सोनलने जन्नत चित्रपटांमधून आपल्या बोल्ड अंदाजाने लोकप्रियता मिळवली होती.
सध्या तिच्या दिवाळी स्पेशल लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
पारंपारिक वेशात सोनल खूपच सुंदर दिसत आहे, ज्याचे फोटो तिने शेअर केले आहेत.