Mrunal Thakur: मृणालच्या अदा म्हणजे; जस्ट लूकिंग लाईक अ Wow!

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने (mrunal thakur) पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur | Saamtv

लोकप्रिय अभिनेत्री

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Mrunal Thakur Latest Photoshoot | Saamtv

कुमकुम भाग्य

कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur | Saamtv

महाराष्ट्रीयन

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur | Saamtv

मूळ गाव

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

Mrunal Thakur | Saamtv

चाहत्यांना वेड

सध्या मृणालच्या दिवाळी स्पेशल फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

ट्रेडिशनल लूक

फोटोंमध्ये मृणालचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.

Mrunal Thakur | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या खास अदांवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत .

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: क्रिती शेट्टीच्या घायाळ अदा; फोटोंनी वेधले लक्ष!

Krithi Shetty | Saamtv
येथे क्लिक करा