Suntwada Recipe: कृष्ण जन्माष्टमीला घरच्या घरी बनवा पारंपरिक सुंठवडा; साहित्य अगदी मोजकंच

Sakshi Sunil Jadhav

सुंठवडा रेसिपी

जन्माष्टमीच्या दिवशी श्री कृष्णाचा आवडता नैवेद्य म्हणजेच सुठंवडा तयार करण्याची प्रथा आहे. हा एक पारंपारिक पदार्थ आहे. याची रेसिपी खूपच सोपी आहे.

suntwada recipe in Marathi

सुंठवड्याचे साहित्य

सुंठ, खसखस,बदाम, काजू, वेलची, गूळ, साजूक कूप,जायफळ पावडर, खोबरं

Janmashtami recipe

स्टेप १

सर्वप्रथम कढईत थोडं तूप घेऊन खसखस हलकी भाजून घ्या.

Krishna Janmashtami prasad

स्टेप २

आता त्यामध्ये किसलेलं खोबरं, बदाम आणि काजू घालून मंद आचेवर भाजा.

Janmashtami prasad recipe

स्टेप ३

पुढे दुसऱ्या नॉनस्टिकच्या भांड्यांत गूळ आणि तूप घालून गूळ वितळू द्या.

traditional Marathi recipe

स्टेप ४

गॅस स्लो करून त्यात सुंठ पावडर, वेलची आणि जायफळ घाला.

sunt powder recipe

स्टेप ६

त्यामध्ये भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि खसखस मिक्स करून घ्या. करपणार नाही याची काळजी घ्या. गॅस बंद करून मिश्रण थोडं कोमट झाल्यावर ते प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकता.

sunt powder recipe

NEXT: पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

water intake | saam tv
येथे क्लिक करा