Janmashtami 2024: जन्माष्टमीनिमित्त तुमच्या लहान मुलांना बनवा 'कान्हा', असं करा तयार

Manasvi Choudhary

श्रीकृष्ण जन्माष्टमी

दरवर्षी हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

Janmashtami 2024 | Social Media

कृष्णा

या दिवशी घरोघरी आणि शाळांमध्ये लहान मुलांना कृष्णा बनवले जाते.

Janmashtami 2024 | Social Media

धोती आणि कुर्ता

तुम्ही घरच्या घरी धोती-कुर्ताही बनवून त्या धोती-कुर्त्याचा रंग पिवळा किंवा केशरी ठेवू शकता; किंवा तुमच्या आवडीप्रमाणे ही रंग निवडू शकता.

Janmashtami 2024 | Social Media

रंगीत मुकुट लावा

मोरपिस मुकुट मुलांसाठी धोती-कुर्तासोबत जुळणारा रंगीत मुकुट बनवा आणि त्यावर मोरपिसे लावायला विसरु नका.

Janmashtami 2024 | Social Media

हार आणि बासरी

श्रीकृष्णाची ओळख म्हणजे त्यांची मुरली. मुलांचा कृष्ण लुक पूर्ण करण्यासाठी पांढऱ्या मोतांच्या माळा आणि बासरी घ्या.

Janmashtami 2024 | Social Media

NEXT: Janmashtami 2024: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे उपाय, होईल भरभराट...

येथे क्लिक करा...