Manasvi Choudhary
कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या अष्टमीला म्हणजेच २६ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी १२ वाजता साजरी होणार आहे.
.
या वर्षी कृष्णाचा ५२५१ वा जन्मोत्सव असणार आहे.
कृष्णाष्टमीच्या रात्रीला सिध्द रात्री असं सबोधलं जातं. म्हणजेच या दिवशी केलेले उपाय सिध्द होतात असा ज्योतषिय अर्थ आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी रात्री कुष्ण चालीसा किंवा विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करवा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते.
आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्रीच्या रात्री श्रीकृष्णाच्या चरणी विड्याचं पान अर्पण करावं . त्यामुळे पैशांची चणचण दूर होते.
जन्माष्टमीच्या रात्री १२ वाजता श्रीकृष्णांच्या चरणी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करावी. यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.
कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे अडकलेली कामं मार्गी लागतील