Manasvi Choudhary
कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दहीहंडी हा सण साजरा केला जातो.
यावर्षी १६ ऑगस्टला दहीहंडी हा सण साजरा केला जाणार आहे.
दहीहंडी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात खेळला जातो.
जन्माष्टमीच्या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न असते यामुळे या दिवशी कोणत्या चुका करू नये जाणून घ्या.
कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी तमासिक अन्न खाणे टाळावे. मास, मटन, अंडी खाऊ नका
श्रीकृष्णजन्माष्टमीला मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका.
जन्माष्टमीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका.
भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचा अवतार मानले जातात. भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे. कृष्णजन्माष्टमीला तुळशीची पाने तोडू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.