Ruchika Jadhav
श्रावण महिना
श्रावण महिन्यात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे गोपाळकाला.
दहीहंडी
या सणाला जन्माष्टमी, गोकुळ अष्टमी, दहीहंडी असे देखील म्हणतात.
लोकं उपवास करुन देवाच्या नामस्मरणात दिवस घालवतात आणि जन्माष्टमी साजरी करतात.
जर तुम्ही उपवास पकडला नसेल तरी देखील मांस, मटन, अंडी असे पदार्थ खाणे टाळा.
श्रीकृष्ण भगवान नेहमी गायीच्या सहवासात असायचे. त्यामुळे या दिवशी मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका.
जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करु नका.
भगवान श्रीकृष्णाला विष्णूचा अवतार मानले जाते. त्यामुळे या दिवशी तुळशीची पाने तोडू नका.