Janhvi Kapoor : 'परम सुंदरी' जान्हवीने नेसली आईची साडी, चाहते म्हणाले सेम श्रीदेवी!

Shreya Maskar

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरचा 'होमबाउंड ' चित्रपट 26 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग पार पडले.

Janhvi Kapoor | instagram

'होमबाउंड ' स्क्रीनिंग

'होमबाउंड ' च्या स्क्रीनिंगला जान्हवी कपूरच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने सुंदर साडी नेसली होती.

Janhvi Kapoor | instagram

आईची साडी

जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांची साडी नेसली होती. ८ वर्षांपूर्वी (2017) ला श्रीदेवी यांनी ही साडी विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये नेसली होती.

Sridevi | google

फोटोशूट

आईची साडी नेसून जान्हवी कपूरने कमाल फोटोशूट केले. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | instagram

जान्हवीचा लूक

निळ्या रंगाची, काठापदराला सुंदर नक्षीकाम असलेल्या साडीत जान्हवी कपूर आईप्रमाणेच खूप सुंदर दिसत होती.

Janhvi Kapoor | instagram

जान्हवीचे सौंदर्य

साडीला मॅचिंग ज्वेलरी, ग्लॉसी मेकअप, कपाळावर बिंदी आणि केसांचा सुंदर केसांचा अंबाडा घालून लूक पूर्ण केला आहे.

Janhvi Kapoor | instagram

चाहता वर्ग

जान्हवी कपूरच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिला पाहून प्रेक्षकांना श्रीदेवी यांची आठवण आली आहे.

Janhvi Kapoor | instagram

'होमबाउंड ' चे कलाकार

'होमबाउंड ' चित्रपटात जान्हवी कपूरसोबत इशान खट्टर, विशाल जेठवा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

Janhvi Kapoor | instagram

NEXT : रूपाची खाण दिसती छान; शिवालीनं नजरेनं केलं घायाळ, पाहा PHOTOS

Shivali Parab | instagram
येथे क्लिक करा...