Ulajh Movie: जान्हवी बनली IFS अधिकारी

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लोकप्रिय अभिनेत्री आहे.

janhvi Kapoor | Instagram

भूमिका

आगळ्यावेगळ्या भूमिकेतून जान्हवी प्रेक्षकांची मने जिंकते.

janhvi Kapoor | Instagram

चित्रपट

उलझ या चित्रपटात जान्हवी दिसणार आहे.

janhvi Kapoor | Instagram

पोलिस अधिकारी भूमिका

IFS अधिकारीच्या भूमिकेत जान्हवी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

janhvi Kapoor | Instagram

हे कलाकार

या चित्रपटात जान्हवीसह गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, राजेश तेलंग हे कलाकार आहेत.

janhvi Kapoor | Instagram

चित्रपट कधी होणार प्रदर्शित

सस्पेन्स आणि थ्रिलर उलझ चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

janhvi Kapoor | Instagram

NEXT: Sara Tendulkar Bollywood Debut: सचिन तेंडुलकरच्या मुलीची तुफान चर्चा; अभिनय करणार का?

येथे क्लिक करा...