Manasvi Choudhary
ग्लॅमरच्या दुनियेत आपल्या सौंदर्याने चार चाँद लावणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर.
जान्हवी कपूर अभिनयासह तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत राहते.
जान्हवी कपूरने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या काठपदरी साडीत तिचं सौंदर्य खुललं आहे.
गणपतीनिमित्त खास पारंपारिक लूक जान्हवीने केला आहे. मराठमोळ्या अंदाजात जान्हवी फारच सुंदर लूक केला आहे.
सोशल मीडियावर जान्हवीच्या फोटोंना लाईक्स आले आहेत.