Janhvi Kapoor: आज फिर किथे चली ऐ; मोरनी बनके, मोरनी बनके

Manasvi Choudhary

अनंत आणि राधिका लग्न

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी या धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

radhika- anant pre wedding | Instagram

अनंत आणि राधिका


अनंत - राधिकाच्या लग्नाआधीच्या सोहळ्यांना सुरूवात झाली आहे.

radhika- anant pre wedding | Saamtv

संगीत सोहळा

नुकताच अनंत आणि राधिकाचा ग्रँड संगीत सोहळा संपन्न झाला.

radhika- anant pre wedding | Saamtv

बॉलिवूडची मांदियाळी

बॉलिवूडसह अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.

radhika- anant pre wedding in bollywood celebs | Saamtv

जान्हवी कपूर स्टायलिश अंदाजात

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने स्टायलिश अंदाजात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Janhvi Kapoor | Saamtv

रॉयल लूक

जान्हवीने रॉयल ब्ल्यू कलरचा peacock स्टाईल लेहेंगा- चोली परिधान केला आहे. मनिष मल्होत्राने डिझाईन केला आहे.

Janhvi Kapoor Look | Saamtv

असा होता लूक

मिनिमल मेकअपसह जान्हवीने गळ्यात चोकर आणि कानातले असा लूक केला होता.

Janhvi Kapoor Style | Saamtv

जान्हवीने फोटो पाहा

सोशल मीडिया अकाऊंटवर जान्हवीने फोटो पोस्ट केले आहे. जे तुम्हीही पाहू शकता.

Janhvi Kapoor Photo | Saamtv

NEXT: Job For 10th Pass: १० वी पास आहात? या ठिकाणी करा अर्ज, मिळेल तुम्हाला नोकरी

Job For 10th Pass | Saam Tv