Janhvi Kapoor : जान्हवीचं सौंदर्य म्हणजे जणू उन्हात उमलली गुलाबाची नाजूक कळी

Ruchika Jadhav

जान्हवीचा नवीन लूक

जान्हवीने नुकतेच बेबी पिंक रंगाच्या गुलाबी साडीत सुंदर फोटोशुट केलं आहे.

Janhvi Kapoor | Saam TV

हटके पोज

अभिनेत्रीने या साडीवर हटके पोज देत फोटोशूट केलं आहे.

Janhvi Kapoor | Saam TV

न्यूड मेकअप

लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावर न्यूड शेडमध्ये मेकअप केला आहे.

Janhvi Kapoor | Saam TV

सिंपल ज्वेलरी

तसेच या साडीवर तिने हेवी ज्वेलरी परिधान न करता सुंदर बारीक कानातले घातले आहेत.

Janhvi Kapoor | Saam TV

पहिला चित्रपट

साल २०१८ मध्ये धडक या पहिल्याच चित्रपटातून तिने सिनेविश्वात आपलं पहिलं पाऊल ठेवलं.

Janhvi Kapoor | Saam TV

देवरा

अभिनेत्री लवकरच देवरा या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये देखील पदार्पन करत आहे.

Janhvi Kapoor | Saam TV

पुरस्कार

अभिनेत्रीने आपल्या कामाच्या जोरावर अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.

Janhvi Kapoor | Saam TV

Gautami Patil: नाकात नथ, डोक्यावर फेटा; गौतमीचं अस्सल मराठमोळं सौंदर्य

Gautami Patil | Saam TV
येथे क्लिक करा.