Gautami Patil : नाकात नथ, डोक्यावर फेटा; गौतमीचं अस्सल मराठमोळं सौंदर्य

Ruchika Jadhav

गणेशोत्सव

राज्यात सध्या सर्वत्र गणपती बाप्पाच्या दर्शनाची लगबग सुरू आहे.

Gautami Patil | Saam TV

गौतमी बाप्पाच्या दर्शनाला

अशात गौतमी पाटील देखील विघ्नहर्ता गणपती बाप्पच्या चरणी नतमस्तक झाली आहे.

Gautami Patil | Saam TV

आरती

तिने स्वत: गणरायाची आरती करत आशिर्वाद घेतला आहे.

Gautami Patil | Saam TV

सत्कार

गौतमी ज्या कार्यक्रमात जाते तिथे तिचा सत्कार सोहळ नेहमी होतोच.

Gautami Patil | Saam TV

चाहता वर्ग

बाप्पाच्या दर्शनासाठी गौतमी येणार असल्याचं समजताच येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Gautami Patil | Saam TV

नवं गाणं

सध्या सोशल मीडियावर गौतमीच्या लिंबू फिरवलं या नव्या गाण्याची चर्चा सुरू आहे.

Gautami Patil | Saam TV

अमेय वाघ

लिंबू फिरवलं या गाण्यात तिने अमेय वाघसह स्क्रिन शेअर केली आहे.

Gautami Patil | Saam TV

Kajal Aggarwal : साडीत खुललं काजलचं गोजिरवाणं रुप

Kajal Aggarwal | Saam TV
येथे क्लिक करा.