Saam Tv
जान्हवी कपूर नवरात्रीच्या आउटफीट्समुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस ब्युटीने चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. चला तर जाणून घेवु तिच्या सिक्रेट ब्युटी टिप्स.
जान्हवी कोणत्याही आउटफीटवर तिच्या ओठांना ठळक ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्याने आपण आकर्षक दिसतो.
कपाळाला गोल टिकली आणि रेखीव ठळक आय लाईनर तुम्हाला खुप सुंदर लुक देवू शकतो. तुमचे डोळे जेवढे सुंदर दिसता तेवढे तुम्ही आकर्षक दिसता.
साडीमध्ये तुम्हाला सगळ्यात हटके लुक करायचा असेल तर तुम्ही बन बांधुन गजऱ्यांचा वापर करु शकता. सोबत तुम्ही झुमक्यांचा वापर करु शकता.
काहीवेळेस तुम्ही वेगळे आउटफीट्स ट्राय करता तेव्हा तुम्ही मेसी केस आणि ग्लॉसी मेकअपचा वापर करु शकता. सध्या ग्लॉसी , चमचमीत मेकअपचा ट्रेंड सुरु आहे.
सणासुदीला तुम्ही मेकअपमध्ये आय लॅशेसचा वापर करु शकता. ठळक आय लॅशेस तुम्हाला सगळ्यात वेगळा आणि सुंदर लुक देवू शकता.
NEXT : अमिताभ बच्चन यांचे बॉक्स ऑफिसवर गाजवणारे सुपरहिट चित्रपट