Shruti Vilas Kadam
जान्हवी कपूरने पारंपरिक लाल रंगाचा ब्रायडल लेहेंगा परिधान केला असून तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोशूटमध्ये जान्हवीचा लूक रॉयल व ग्रेसफुल दिसतो, जो ब्रायडलसाठी प्रेरणादायी ठरतो.
लेहेंग्यावर आकर्षक जरीचे व हाताने केलेले जड भरतकाम विशेष लक्ष वेधते.
पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांसोबत जान्हवीने हा ब्रायडल लूक पूर्ण केला आहे. गळ्यातील नेकपीस, कानातील झुमके तिच्या सौंदर्यात भर घालतात.
नॅचरल मेकअपसोबत साधा पण एलिगंट हेअरस्टाईल तिच्या ब्रायडल लूकला खुलवतो.
राजेशाही फोटोशूटमुळे तिचा लूक अधिकच पारंपरिक आणि ग्लॅमरस वाटतो.
जान्हवीचा हा ब्रायडल लूक लग्नाची तयारी करणाऱ्या ब्रायडलसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.