Shruti Vilas Kadam
बंगाली स्त्रिया दुर्गापूजेसाठी ‘लाल बॉर्डर असलेली सफेद साडी’ (लाल पाड़ साड़ी) ऐच्छिक रूपाने परिधान करतात. हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक वेशभूषेचा भाग आहे.
लाल पाड़ साड़ी रंगांमागील अर्थ म्हणतो लाल ही माता दुर्गेची शक्ति, ऊर्जा, साहस, सौभाग्य आणि वैवाहिक सुख यांचा प्रतीक आहे.तर, सफेद पवित्रता व नारीत्वाचा प्रतिनिधित्व करते.
ही साडी बंगाली स्त्रीत्वाची आणि धार्मिक संस्कृतीची ओळख दर्शवते. तिचा वापर सौभाग्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केला जातो.
विजयदशमीवर होणाऱ्या ‘सिंदूर खेळा’ या विधीत स्त्रिया एकमेकांना सिंदूर लावताना ही साडी परिधान करतात.
दुर्गापूजेच्या कार्यक्रमांमध्ये हा कपडा फक्त पारंपरिक न राहता, संपूर्ण सोहळ्याला एक शैली व दिव्यतेचा रंग देतो.
लाल-पाड़ साडीची सुरुवात हस्तकल्याणातून झाली पूर्वी हाताने बनवलेले रेशमी किंवा कापसाची साडीत नैसर्गिक रंग वापरले जायचे; हा परिधान भारतीय स्वातंत्र्य संघर्षाच्या काळात भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर उभे करणारा म्हणून देखील पाहिला जातो.
या साडीमधील रंगसंयोजन शुद्धपण आणि शक्ती यांचा संगम आहे शालीनता, श्रद्धा, नारीशक्ती आणि सौभाग्य यांचा प्रतिक आहे.