Manasvi Choudhary
बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर आगामी काळात एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जान्हवी कपूरचा 'पेद्दी' हा चित्रपट येत्या ४ जूनला प्रदर्शित होणार आहे.
सोशल मीडियावर नुकताच जान्हवीने एक व्हि़डीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतले आहे.
ं
सोशल मीडियावर नुकताच जान्हवीने एक व्हि़डीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतले आहे.
हॉट आणि बोल्ड अंदाजातील या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये जान्हवीने 'आपल्यात क्लॅश होणार आहे' असं म्हणत वरूणला टॅग केलं आहे.
यावर व्हिडीओ कमेंट करत 'तू शानदार आहेस आणि तुझ्याशी कधीच क्लॅश होऊ शकत नाही असं म्हटलं आहे.'
वरूणने देखील व्हिडीओ शेअर केला आहे. पेद्दीमधील तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, जान्हवी असं का म्हणाली तर यामागचं कारण म्हणजे जान्हवीचा 'पेद्दी' चित्रपट ४ जूनला प्रदर्शित होणार आहे तर वरूण धवनचा 'है जवानी तो इश्क होना है' हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.