ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जांभूळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जांभूळ खाल्ल्याने कोणते फायदे होतात, जाणून घ्या.
जांभूळमध्ये कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, फॉस्फोरस सारखे पोषक तत्व असतात.
जांभूळमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
दररोज जांभूळचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
जांभूळमध्ये आयरन मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे शरीरीतील रक्त वाढण्यास मदत होते.
जांभूळमध्ये असलेले फायबर पचनसंस्थेला निरोगी आणि मजबूत ठेवण्याचे काम करतात.
बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास जांभूळचे सेवन करा.