Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Sandeep Gawade

IPL-2004

आयपीएलचा ४३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला

yandex.com | Saam Digital

दिल्लीचा धावांचा डोंगर

दिल्लीच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत २५७ धावांचा डोंगर उभारला

yandex.com | Saam Digital

२६ चेंडून ८४ धावा

या सामन्यात जेक फ्रेझर-मॅकगर्कने ८४ धावांची खेळी केली

yandex.com | Saam Digital

११ चौकार ६ षटकार

२६ चेंडूचा सामना करत मॅकगर्कने ११ चौकार आणि ६ षटकार ठोकले

yandex.com | Saam Digital

क्रिस गेलच्या नावावर वेगवान शतक

आयपीएलमध्ये क्रिस गेलने ३० चेंडून वेगवान शतक झळकावलं आहे

yandex.com | Saam Digital

मॅकगर्क २६ व्या चेंडूवर बाद

मॅकगर्क २६ व्या चेंडूवर बाद झाला, त्यामुळे क्रिस गेलचा हा विक्रम मोडता मोडता वाचला आहे

yandex.com | Saam Digital
yandex.com | Saam Digital

१४ धावांनी मॅकगर्कचं शतक हुकलं

केवळ १४ धावांनी मॅकगर्कचं शतक हुकलं अन् प्रेक्षकांचा हिरमोड झाला.

yandex.com | Saam Digital

हे ही पहा

इथे क्लिक करा

yandex.com | Saam Digital