Konkan Travel : 'गणपतीपुळे'जवळ वसलाय भव्य किल्ला, ऐतिहासिक वैभव पाहून डोळे दिपतील

Shreya Maskar

जयगड किल्ला

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेला जयगड किल्ला हा एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. जयगड किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे.

Fort | google

किल्ला कुठे आहे?

जयगड किल्ला अरबी समुद्राच्या काठावर, शास्त्री नदीच्या संगमाजवळ एका उंच कड्यावर वसलेला आहे. येथून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Fort | google

कधी बांधला?

जयगड किल्ला १६व्या शतकात बिजापूरच्या सुलतानांनी बांधला होता. जयगड किल्ला पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.

Fort | google

उद्देश काय?

जयगड किल्ला कोकण किनारपट्टीवरील सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता आणि मराठ्यांच्या नौदल सामर्थ्याचा तो एक भाग होता.

Fort | google

इतर नाव

जयगड किल्ला 'विजयाचा किल्ला' म्हणूनही ओळखला जातो.

Fort | google

मजबूत तटबंदी

जयगड किल्ला कोकण किनारपट्टीवर येतो. किल्ल्याच्या किनारपट्टीवरील तटबंदी खूपच मजबूत आहे.

Fort | google

गणपतीपुळे मंदिर

जयगड किल्ल्याच्या जवळ निसर्गरम्य गणपतीपुळे मंदिर आहे. येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Temple | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : संस्कृती, इतिहास अन् निसर्गाचा अनोखा संगम, 'हे' आहे गोव्यातील सर्वात सुंदर ठिकाण

Goa-New Year Trip | yandex
येथे क्लिक करा...