Manasvi Choudhary
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉसच्या पाचव्या सीझनमधून घराघरात पोहचली.
जान्हवी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. फोटो शेअर करत असते.
नुकतेच जान्हवीने साडीतील मराठमोळा लूक शेअर केला आहे.
जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील जान्हवीचे हे फोटो आहेत.
ज्वेलरीसह जान्हवीने खास आकर्षक लूक पूर्ण केला आहे.
फोटो शेअर करत जान्हवीने 'नभ ऊतरु आलं' असं कॅप्शन दिलं आहे.
जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.