Manasvi Choudhary
बिग बॉस - 5 मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावर जान्हवी किल्लेकरने तिचे थायलंड व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
पिंक कलरमधील हॉट फोटो जान्हवीने नुकतेच पोस्ट केले आहेत.
जान्हवीच्या थायलंड समुद्रकिनारावरील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
सेल्फी पोज आणि बोल्ड स्टाईल चाहत्यांना खूप आवडत आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांनी जान्हवीच्या लूकचे आणि फिटनेसचे कौतुक केले आहे.