Jahnavi Killekar: जान्हवी किल्लेकरचं 'बोल्ड' फोटोशूट

Manasvi Choudhary

बिग बॉस अभिनेत्री

बिग बॉस मराठी पर्व 5 या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर.

Jahnavi Killekar | Instagram

सौंदर्यामुळे चर्चेत

जान्हवी अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Jahnavi Killekar | Instagram @Jahnvi Killekar

नृत्याची आवड

जान्हवीला नृत्याची देखील आवड आहे. सोशल मीडियावर ती डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर करते.

Jahnavi Killekar | Instagram

ग्लॅमरस

जान्हवी किल्लेकर वैयक्तिक आयुष्यात अतिशय ग्लॅमरस आहे.

Jahnavi Killekar | Instagram

नवीन फोटो

सध्या जान्हवीचे नवीन फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Jahnavi Killekar | instagram

फोटोशूट

जान्हवीने अंघोळ करताना फोटोशूट क्लिक केलं आहे.

Jahnavi Killekar | instagram

घायाळ अदा

या फोटोतील जान्हवीच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Jahnavi Killekar | instagram

फोटोंवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया

जान्हवीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Jahnavi Killekar | instagram

Next: Amruta Deshmukh: हिरवी चोळी अन् हिरवी साडी, अमृताचं नवं सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

येथे क्लिक करा...