Jaggery Tea Recipe: गुळाच्या चहामुळे आरोग्याला जबरदस्त फायदे; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

चहा पावडर, दूध, पाणी, गूळ, चहा मसाला, आलं.

Ingredients | Yandex

दूध उकळा

सर्वप्रथम एका भांड्यात एक कप दूध मंद आचेवर उकळवून घ्या. त्यानंतर गॅसवर चहाचे भांडे ठेवून त्यात पाणी घालून उकळायला ठेवा.

Boil milk | Yandex

चहापावडर मिक्स करा

पाण्यामध्ये आवश्यकतेनुसार चहापावडर टाकून चांगले मिक्स करुन घ्या.

Mix tea powder | Yandex

गूळ विरघळू द्या

त्यानंतर पाण्यामध्ये गूळ टाकून चहामध्ये चागले विरघळू द्या आणि गॅस बंद करा.

Let jaggery dissolve | Yandex

उकळतं दुध

तयार कोरा चहा उकळत्या दुधात टाका आणि चमच्याच्या मदतीनं नीट मिक्स करा.

Boiling milk | Yandex

दूध फाटते

उकळत्या दुधात चहा टाकल्याने ते फाटते त्यामुळे आधी दूध उकळवून मग त्यात चहा टाकावे.

Milk splits | Yandex

भक्क्कड चहा सर्व्ह करा

तुमचा गरमागरम गुळाचा भक्क्कड चहा सर्व्ह करण्यासाठी तयार.

Serve Bhakkad Chai | Yandex

NEXT: नाश्ट्याला पोहे खाण्याचे जबरदस्त फायदे

Pohe Benefits | Canva
येथे क्लिक करा...