Jaggery Tea: गुळाचा चहा 'या' लोकांसाठी ठरू शकतो घातक!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी गुळाचा चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

Pregnant Women | Saam Tv

मूळव्याधाची समस्या

मूळव्याध असलेल्या व्यक्तींनी गुळाचा चहा पिऊ नये.

Hemorrhoid problems | Freepik.com

पचनशक्ती कमकुवत

गुळाचा चहा पचनशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींनी पिऊ नये.

Weak digestion | yandex

हृदयाचे रोग

हृदयासंबंधित समस्या असल्यास गुळाच्या चहाचे सेवन करु नये.

heart disease | Saam Tv

डायबिटीज रुग्ण

मधुमेह असलेल्या व्यक्तींनीही गुळाचा चहा पिऊ नये.

Diabetic patients | Saam Tv

ताप असलेले व्यक्ती

ताप आलेल्या व्यक्तींनी गुळाचा चहा पिऊ नये.

Fever | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Care | canva

NEXT: वर्कआउटनंतर हात-पाय दुखतात? तर 'हे' घरगुती उपाय करून पहा

Health Care | Saam Tv
येथे क्लिक करा...