Jaggery Importance : जेवणात वापरला जाणारा 'गूळ' पाडेल पैशांचा पाऊस, करा 'हे' उपाय..

Shreya Maskar

ज्योतिषशास्त्र

रोजच्या आहारातील गुळाला ज्योतिषशास्त्रात मोठे महत्त्व आहे.

Astrology | Yandex

गुळाचे घरगुती उपाय

गुळाचा हे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात पैशांची कमी कधीच भासणार नाही.

Jaggery Home Remedies | Yandex

घरी गूळ ठेवणे

घरी गूळ ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच आर्थिक परिस्थिती सुधारते.

Keeping jaggery at home | Yandex

गूळ-पाणी प्यावे

कुंडलीतील सूर्याचे स्थान मजबूत करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी गूळ-पाणी प्यावे.

Drink jaggery water | Yandex

नोकरी शोधताय?

खूप काळापासून तुम्ही नोकरी शोधत असाल तर, गाईला चपातीसोबत गूळ खाऊ घाला. यामुळे तुम्हाला लवकर नोकरी मिळेल.

Looking for a job? | Yandex

मनोकामना पूर्ण

रविवारी लाल गायला गूळ खायला घातल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील .

Wishes fulfilled | Yandex

आयुष्याचा जोडीदार भेटेल

गूळ, तूप आणि हळदीचे मिश्रण गाईला खायला घातल्यास तुम्हाला लवकर तुमच्या आयुष्याचा जोडीदार भेटेल.

Life partner will meet | Yandex

आर्थिक संकट

तुम्ही आर्थिक संकटात असाल. कर्जाचा डोंगर झाला असेल. तर आर्थिक संकटात बाहेर येण्यासाठी दर मंगळवारी गाईला गूळ खायला घाला.

money | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT : वास्तूशास्त्रानुसार गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये; जाणून घ्या कारण

Ganesh | SAAM TV