Astro Tips: वास्तूशास्त्रानुसार गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये; जाणून घ्या कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शुभ दिवस

हिंदूधर्मानुसार, गणेश चतुर्थी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

Auspicious Day | Yandex

शुभ मुहूर्त

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणेशाची आराधना केल्याने आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडतात.

Auspicious Muhurta | Yandex

कडक उपवास

गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक लोकं कडक उपवास करतात.

Strict Fasting | Yandex

चतुर्थीला चंद्राकडे पाहू नये

मात्र, गणेश चतुर्थीला चंद्राकडे पाहू नये, यामागील कारण काय आहे?

Don't look at the moon on Chaturthi | Yandex

खोटे आरोप

गणेश चतुर्थीला चंद्र दिसल्याने खोट्या आरोपांना सामोरे जावे लागते

False Accusations | Yandex

बदनामी होऊ शकते

गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दिसल्याने तुम्ही निर्दोष असलात तरीही बदनामी होते अशी मान्यता आहे.

Can cause infamy | Yandex

कृष्ण-कृष्णाचा जप

गणेश चतुर्थीच्या दिवशी नकळत चंद्र दिसल्यास कृष्ण-कृष्णाचा जप करावा.

Chanting of Krishna-Krishna | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: घड्याळ गिफ्ट का देऊ नये?

Vastu Tips | Yandex